शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रंगीबेरंगी फुलांनी बहरलं मसाई पठार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 3:43 PM

1 / 6
पन्हाळा : मसाई पठारावर रंगीबेरंगी रान फुलांची मुक्त ऊधळण सुरु झाली असून निसर्गनिर्मित सप्तरंगाचा हा उत्सव पाहाण्यासाठी पर्यटक व अभ्यासकांची मसाई पठारावर गर्दी होऊ लागली आहे. कोल्हापूरपासून ३५ कि.मी.वर असणारे मसाई पठार त्याच्या पायथ्थाशी असणाऱ्या ॲडव्हेंचर पार्कमुळे पर्यटकांचे लक्ष वेधून घेवू लागले आहे. जैव विविधतेने नटलेल्या या ऐतिहासिक, पौराणिक, व खगोल अभ्यासकांचे हक्काचे ठिकाण असलेल्या महतीबरोबरच नैसर्गिक फुलांमुळे वेगळी ओळख निर्माण होऊ लागली आहे.
2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6

टॅग्स :kolhapurकोल्हापूर