The Communist Party of India Strike Front in Kolhapur
भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 5:57 PM1 / 10भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी धडक मोर्चा काढून पानसरे, दाभोलकर यांच्या मारेकऱ्याना पकडण्यात अपयशी ठरलेल्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, यासह विविध मागण्या करण्यात आल्या. (छाया : दीपक जाधव)2 / 10भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी धडक मोर्चा काढण्यात आला. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. (छाया : दीपक जाधव)3 / 10भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी धडक मोर्चा काढण्यात आला. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. (छाया : दीपक जाधव)4 / 10भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी धडक मोर्चा काढण्यात आला. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. (छाया : दीपक जाधव)5 / 10भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी धडक मोर्चा काढण्यात आला. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. (छाया : दीपक जाधव)6 / 10भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी धडक मोर्चा काढण्यात आला. या ठिकाणी सभेत उमा पानसरे यांनी मार्गदर्शन केले. (छाया : दीपक जाधव)7 / 10भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी धडक मोर्चा काढण्यात आला. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. (छाया : दीपक जाधव)8 / 10भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी धडक मोर्चा काढण्यात आला. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. (छाया : दीपक जाधव)9 / 10भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी धडक मोर्चा काढण्यात आला. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. (छाया : दीपक जाधव)10 / 10भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी धडक मोर्चा काढण्यात आला. या ठिकाणी सभेत उमा पानसरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नामदेव गावडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (छाया : दीपक जाधव) आणखी वाचा Subscribe to Notifications