A crowd of devotees for the visit of Karveervanisini Shri Ambabai
करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 11:13 AM1 / 8उन्हाळी सुटीचा अखेरचा कालावधी, अधिक महिना चौथा शनिवारमुळे जोडून आलेल्या सुट्ट्या यामुळे शुक्रवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलून गेला आहे. सकाळी अकरा वाजता मुख्य दर्शनरांग व मांडव भरून भाविकांची रांग भवानी मंडपापर्यंत गेली होती. (छाया : दीपक जाधव)2 / 8उन्हाळी सुटीचा अखेरचा कालावधी, अधिक महिना चौथा शनिवारमुळे जोडून आलेल्या सुट्ट्या यामुळे शुक्रवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलून गेला आहे. सकाळी अकरा वाजता मुख्य दर्शनरांग व मांडव भरून भाविकांची रांग भवानी मंडपापर्यंत गेली होती. (छाया : दीपक जाधव)3 / 8उन्हाळी सुटीचा अखेरचा कालावधी, अधिक महिना चौथा शनिवारमुळे जोडून आलेल्या सुट्ट्या यामुळे शुक्रवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलून गेला आहे. सकाळी अकरा वाजता मुख्य दर्शनरांग व मांडव भरून भाविकांची रांग भवानी मंडपापर्यंत गेली होती. (छाया : दीपक जाधव)4 / 8उन्हाळी सुटीचा अखेरचा कालावधी, अधिक महिना चौथा शनिवारमुळे जोडून आलेल्या सुट्ट्या यामुळे शुक्रवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलून गेला आहे. सकाळी अकरा वाजता मुख्य दर्शनरांग व मांडव भरून भाविकांची रांग भवानी मंडपापर्यंत गेली होती. (छाया : दीपक जाधव)5 / 8उन्हाळी सुटीचा अखेरचा कालावधी, अधिक महिना चौथा शनिवारमुळे जोडून आलेल्या सुट्ट्या यामुळे शुक्रवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलून गेला आहे. सकाळी अकरा वाजता मुख्य दर्शनरांग व मांडव भरून भाविकांची रांग भवानी मंडपापर्यंत गेली होती. (छाया : दीपक जाधव)6 / 8उन्हाळी सुटीचा अखेरचा कालावधी, अधिक महिना चौथा शनिवारमुळे जोडून आलेल्या सुट्ट्या यामुळे शुक्रवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलून गेला आहे. सकाळी अकरा वाजता मुख्य दर्शनरांग व मांडव भरून भाविकांची रांग भवानी मंडपापर्यंत गेली होती. (छाया : दीपक जाधव)7 / 8उन्हाळी सुटीचा अखेरचा कालावधी, अधिक महिना चौथा शनिवारमुळे जोडून आलेल्या सुट्ट्या यामुळे शुक्रवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलून गेला आहे. सकाळी अकरा वाजता मुख्य दर्शनरांग व मांडव भरून भाविकांची रांग भवानी मंडपापर्यंत गेली होती. (छाया : दीपक जाधव)8 / 8उन्हाळी सुटीचा अखेरचा कालावधी, अधिक महिना चौथा शनिवारमुळे जोडून आलेल्या सुट्ट्या यामुळे शुक्रवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलून गेला आहे. सकाळी अकरा वाजता मुख्य दर्शनरांग व मांडव भरून भाविकांची रांग भवानी मंडपापर्यंत गेली होती. (छाया : दीपक जाधव) आणखी वाचा Subscribe to Notifications