Enlightenment regarding the rules of transport through KYFORH in Kolhapur
कोल्हापुरात ‘केवायफोरएच’च्यावतीने वाहतुकीच्या नियमांसंबंधी प्रबोधन By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 8:08 PM1 / 3कोल्हापुरातील हॉकी स्टेडियम येथे ‘केवायफोरएच’ या शिखर संस्थेच्यावतीने गुरुवारी वाहतुकीच्या नियमांसंबंधी प्रबोधन या उपक्रमाचे उद्घाटन पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आले.2 / 3‘केवायफोरएच’ या शिखरसंस्थेच्यावतीने गुरुवारी वाहनधारकांना व नागरिकांना शहरातील विविध चौकांत वाहतुकीच्या नियमांसंबंधी प्रबोधन केले3 / 3‘केवायफोरएच’ या शिखरसंस्थेच्यावतीने गुरुवारी वाहनधारकांना व नागरिकांना शहरातील विविध चौकांत वाहतुकीच्या नियमांसंबंधी प्रबोधन केले आणखी वाचा Subscribe to Notifications