The festival of butterflies in the Radhanagari Wildlife Sanctuary
राधानगरी अभयारण्यात बहरला फुलपाखरांचा महोत्सव By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 1:12 PM1 / 15कॉमन रोज-राधानगरी अभयारण्यात फुलपाखरांचा महोत्सव सुरूआहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचा हा काळ फुलपाखरांचा बागडण्याचा काळ. याच दिवसांत फुलपाखरे कोषातून बाहेर येतात. पंधरा ते दोन महिने आयुष्य असणाऱ्या फुलपाखरांच्या भरपूर प्रजाती या अभयारण्यात पाहावयास मिळतात. जगातील सर्वांत लहान टायनी ग्रास ब्ल्यू फुलपाखरापासून रंगीबेरंगी फुलपाखरे वेगळ्याच जगाचा अनुभव पर्यटक घेत आहेत. बायसन नेचर क्लबच्यावतीने २ ते १६ डिसेंबर या कालावधीत फुलपाखरांचा महोत्सव आहे. ( छाया : आदित्य वेल्हाळ)2 / 15कॉमन रोज-राधानगरी अभयारण्यात फुलपाखरांचा महोत्सव सुरूआहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचा हा काळ फुलपाखरांचा बागडण्याचा काळ. याच दिवसांत फुलपाखरे कोषातून बाहेर येतात. पंधरा ते दोन महिने आयुष्य असणाऱ्या फुलपाखरांच्या भरपूर प्रजाती या अभयारण्यात पाहावयास मिळतात. जगातील सर्वांत लहान टायनी ग्रास ब्ल्यू फुलपाखरापासून रंगीबेरंगी फुलपाखरे वेगळ्याच जगाचा अनुभव पर्यटक घेत आहेत. बायसन नेचर क्लबच्यावतीने २ ते १६ डिसेंबर या कालावधीत फुलपाखरांचा महोत्सव आहे. ( छाया : आदित्य वेल्हाळ)3 / 15इंडिगो फ्लॅश- राधानगरी अभयारण्यात फुलपाखरांचा महोत्सव सुरूआहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचा हा काळ फुलपाखरांचा बागडण्याचा काळ. याच दिवसांत फुलपाखरे कोषातून बाहेर येतात. पंधरा ते दोन महिने आयुष्य असणाऱ्या फुलपाखरांच्या भरपूर प्रजाती या अभयारण्यात पाहावयास मिळतात. (छाया : आदित्य वेल्हाळ)4 / 15लेमन पॅन्सी- राधानगरी अभयारण्यात फुलपाखरांचा महोत्सव सुरूआहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचा हा काळ फुलपाखरांचा बागडण्याचा काळ. याच दिवसांत फुलपाखरे कोषातून बाहेर येतात. पंधरा ते दोन महिने आयुष्य असणाऱ्या फुलपाखरांच्या भरपूर प्रजाती या अभयारण्यात पाहावयास मिळतात. (छाया : आदित्य वेल्हाळ)5 / 15मद्रास एस- राधानगरी अभयारण्यात फुलपाखरांचा महोत्सव सुरूआहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचा हा काळ फुलपाखरांचा बागडण्याचा काळ. याच दिवसांत फुलपाखरे कोषातून बाहेर येतात. पंधरा ते दोन महिने आयुष्य असणाऱ्या फुलपाखरांच्या भरपूर प्रजाती या अभयारण्यात पाहावयास मिळतात. (छाया : आदित्य वेल्हाळ)6 / 15प्लेन टायगर- राधानगरी अभयारण्यात फुलपाखरांचा महोत्सव सुरूआहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचा हा काळ फुलपाखरांचा बागडण्याचा काळ. याच दिवसांत फुलपाखरे कोषातून बाहेर येतात. पंधरा ते दोन महिने आयुष्य असणाऱ्या फुलपाखरांच्या भरपूर प्रजाती या अभयारण्यात पाहावयास मिळतात. (छाया : आदित्य वेल्हाळ)7 / 15बँडेड सेलर- राधानगरी अभयारण्यात फुलपाखरांचा महोत्सव सुरूआहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचा हा काळ फुलपाखरांचा बागडण्याचा काळ. याच दिवसांत फुलपाखरे कोषातून बाहेर येतात. पंधरा ते दोन महिने आयुष्य असणाऱ्या फुलपाखरांच्या भरपूर प्रजाती या अभयारण्यात पाहावयास मिळतात. (छाया : आदित्य वेल्हाळ)8 / 15ब्ल्यू ग्लॉसी टायगर- राधानगरी अभयारण्यात फुलपाखरांचा महोत्सव सुरूआहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचा हा काळ फुलपाखरांचा बागडण्याचा काळ. याच दिवसांत फुलपाखरे कोषातून बाहेर येतात. पंधरा ते दोन महिने आयुष्य असणाऱ्या फुलपाखरांच्या भरपूर प्रजाती या अभयारण्यात पाहावयास मिळतात. (छाया : आदित्य वेल्हाळ)9 / 15चॉकलेट पॅन्सी- राधानगरी अभयारण्यात फुलपाखरांचा महोत्सव सुरूआहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचा हा काळ फुलपाखरांचा बागडण्याचा काळ. याच दिवसांत फुलपाखरे कोषातून बाहेर येतात. पंधरा ते दोन महिने आयुष्य असणाऱ्या फुलपाखरांच्या भरपूर प्रजाती या अभयारण्यात पाहावयास मिळतात. (छाया : आदित्य वेल्हाळ)10 / 15कॉमन लेपर्ड- राधानगरी अभयारण्यात फुलपाखरांचा महोत्सव सुरूआहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचा हा काळ फुलपाखरांचा बागडण्याचा काळ. याच दिवसांत फुलपाखरे कोषातून बाहेर येतात. पंधरा ते दोन महिने आयुष्य असणाऱ्या फुलपाखरांच्या भरपूर प्रजाती या अभयारण्यात पाहावयास मिळतात. (छाया : आदित्य वेल्हाळ)11 / 15ज्वेल फाईव्ह रिंग- राधानगरी अभयारण्यात फुलपाखरांचा महोत्सव सुरूआहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचा हा काळ फुलपाखरांचा बागडण्याचा काळ. याच दिवसांत फुलपाखरे कोषातून बाहेर येतात. पंधरा ते दोन महिने आयुष्य असणाऱ्या फुलपाखरांच्या भरपूर प्रजाती या अभयारण्यात पाहावयास मिळतात. (छाया : आदित्य वेल्हाळ)12 / 15मोरलेड अर्गस- राधानगरी अभयारण्यात फुलपाखरांचा महोत्सव सुरूआहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचा हा काळ फुलपाखरांचा बागडण्याचा काळ. याच दिवसांत फुलपाखरे कोषातून बाहेर येतात. पंधरा ते दोन महिने आयुष्य असणाऱ्या फुलपाखरांच्या भरपूर प्रजाती या अभयारण्यात पाहावयास मिळतात. (छाया : आदित्य वेल्हाळ)13 / 15पेंटेड साउथोथ- राधानगरी अभयारण्यात फुलपाखरांचा महोत्सव सुरूआहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचा हा काळ फुलपाखरांचा बागडण्याचा काळ. याच दिवसांत फुलपाखरे कोषातून बाहेर येतात. पंधरा ते दोन महिने आयुष्य असणाऱ्या फुलपाखरांच्या भरपूर प्रजाती या अभयारण्यात पाहावयास मिळतात. (छाया : आदित्य वेल्हाळ)14 / 15प्लेन टायगर अँड ब्ल्यू ग्लॉसी टायगर- राधानगरी अभयारण्यात फुलपाखरांचा महोत्सव सुरूआहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचा हा काळ फुलपाखरांचा बागडण्याचा काळ. याच दिवसांत फुलपाखरे कोषातून बाहेर येतात. पंधरा ते दोन महिने आयुष्य असणाऱ्या फुलपाखरांच्या भरपूर प्रजाती या अभयारण्यात पाहावयास मिळतात. (छाया : आदित्य वेल्हाळ)15 / 15टायनी ग्रास ब्ल्यू - जगातील सर्वांत लहान टायनी ग्रास ब्ल्यू फुलपाखरापासून रंगीबेरंगी फुलपाखरे वेगळ्याच जगाचा अनुभव पर्यटक घेत आहेत. बायसन नेचर क्लबच्यावतीने २ ते १६ डिसेंबर या कालावधीत फुलपाखरांचा महोत्सव आहे. (छाया : आदित्य वेल्हाळ) आणखी वाचा Subscribe to Notifications