1 / 4तिळगूळ बनवण्यासाठी साखरेचा पाक एका ठरावीक प्रमाणात घट्ट होईपर्यंत आटवावा लागतो.2 / 4हा तयार पाक गोळे बनवणाऱ्या मशीनमध्ये टाकला जातो. त्यात आधीच खूप तिळगुळ असतात त्यासोबत फिरताना पाकापासून गोळे तयार होता.3 / 4तयार तिळगुळ एकमेकांपासून वेगळे होण्यासाठी ओतले जातात.4 / 4तयार झालेल्या तिळगुळाचे पॅकींग केले जाते आणि विक्रीसाठी बाजारात उपलब्ध होते.