दसऱ्याच्या मुहूर्तावर कोल्हापूरमध्ये रंगला शाही सीमोल्लंघन By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2019 8:34 PM1 / 5नवरात्रोत्सवाच्या दहाव्या दिवशी छत्रपतींच्या जुन्याराजवाड्यातील देवघरात तुळजाभवानी देवीची रथावर आरुढ झालेल्या रुपात बांधलेली नयनरम्य पुजा2 / 5पारंपरिक वातावरणात आणि शाही थाटात कोल्हापुरात दसरा साजरा झाला3 / 5या सणाचे महत्व करवीरवासियांच्या दृष्टीने अनन्यसाधारण आहे, कारण या दिवशी होणारा 'करवीर छत्रपतींचा शाही सीमोल्लंघन होतं. 4 / 5हा शाही सोहळा पाहण्यासाठी जमलेले हजारो कोल्हापूरकर ऐतिहासिक दसरा चौकात जमतात आणि सोनं लुटतात5 / 5हा शाही सोहळा पाहण्यासाठी जमलेले हजारो कोल्हापूरकर ऐतिहासिक दसरा चौकात जमतात आणि सोनं लुटतात आणखी वाचा Subscribe to Notifications