Karnataka Assembly Elections 2018 Spreading publicity rounds in Belgaum district
Karnataka Assembly Elections 2018 बेळगाव जिल्ह्यात प्रचार फेऱ्यांना जोर By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 5:03 PM1 / 12मंगसुळी-कागवाड येथे काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत पाटील यांनी मतदारांना भेट दिली. (छाया : दीपक जाधव)2 / 12मंगसुळी-कागवाड येथे काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत पाटील यांनी मतदारांना भेट दिली. (छाया : दीपक जाधव)3 / 12मंगसुळी-कागवाड येथे काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत पाटील यांनी मतदारांना भेट दिली. (छाया : दीपक जाधव)4 / 12कर्नाटक विधानसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतशी येथील प्रचार रंगात येत आहे. बेळगाव जिल्ह्यातील बहुतेक गावांमध्ये सध्या काँग्रेस, भाजप आणि जनता दल या पक्षांच्या प्रचार फेऱ्यांना जोर चढला आहे. लहानथोर सारेच निवडणुकीच्या रंगात रंगून गेले आहेत. (छाया : दीपक जाधव)5 / 12अथणी मतदारसंघात भाजपचे कार्यकर्ते अथणी गावात दारोदारी फिरुन पक्षाचा प्रचार करत आहे. (छाया : दीपक जाधव)6 / 12अथणी मतदारसंघात भाजपचे कार्यकर्ते अथणी गावात दारोदारी फिरुन पक्षाचा प्रचार करत आहे. (छाया : दीपक जाधव)7 / 12अथणी मतदारसंघात भाजपचे कार्यकर्ते अथणी गावात दारोदारी फिरुन पक्षाचा प्रचार करत आहे. (छाया : दीपक जाधव)8 / 12बेळगाव जिल्ह्यातील अलकणूर येथील प्रचाराला जोर चढला आहे. कुडची येथील मतदारांशी कार्यकर्ते संपर्क साधत आहेत. (छाया : दीपक जाधव)9 / 12बेळगाव जिल्ह्यातील अलकणूर येथील प्रचाराला जोर चढला आहे. कुडची येथील मतदारांशी कार्यकर्ते संपर्क साधत आहेत. (छाया : दीपक जाधव)10 / 12बेळगाव जिल्ह्यातील कुडची येथे भाजपचे विद्यमान आमदार पी. राजू यांनी मतदारांशी संपर्क साधला. (छाया : दीपक जाधव)11 / 12बेळगाव जिल्ह्यातील कुडची येथे भाजपचे विद्यमान आमदार पी. राजू यांनी मतदारांशी संपर्क साधला. (छाया : दीपक जाधव)12 / 12बेळगाव जिल्ह्यातील कुडची येथे भाजपचे विद्यमान आमदार पी. राजू यांनी मतदारांशी संपर्क साधला. (छाया : दीपक जाधव) आणखी वाचा Subscribe to Notifications