1 / 5कोल्हापूर जिल्ह्यातील वाकरे येथे तुकाराम वर्पे यांच्या घराजवळील बिळात नागिणीने घातलेल्या अंड्याचे संरक्षण करताना नागीण. (छाया : अभिजित पाटील)2 / 5कोल्हापूर जिल्ह्यातील वाकरे येथे तुकाराम वर्पे यांच्या घराजवळील बिळात नागिणीने घातलेल्या अंड्याचे संरक्षण करताना नागीण. (छाया : अभिजित पाटील)3 / 5कोल्हापूर जिल्ह्यातील वाकरे येथे तुकाराम वर्पे यांच्या घराजवळील बिळात नागिणीने घातलेल्या अंड्यांची चुंबळ. (छाया : अभिजित पाटील)4 / 5कोल्हापूर जिल्ह्यातील वाकरे येथे तुकाराम वर्पे यांच्या घराजवळील बिळात नागिणीने घातलेल्या अंड्यातून बाहेर आलेली नागाची पिल्ली. (छाया : अभिजित पाटील)5 / 5: कोल्हापूर जिल्ह्यातील वाकरे येथे वर्पे यांच्या घराजवळील बिळात नागिणीने २१ पिलांना जन्म दिला. ही पिले हातात घेऊन दाखविताना सर्पमित्र कृष्णात सातपुते. (छाया : अभिजित पाटील)