Kolhapur: Darnoli bursts of winds, huge tension in the village
कोल्हापूर : दानोळी येथे वारणेचे पाणी पेटले, गावात प्रचंड तणाव By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 1:31 PM1 / 14पोलीस बंदोबस्तात दानोळी येथे इचलकरंजीच्या अमृत योजनेच्या जॅकवेल बांधकामाचा प्रारंभ केला जाणार होता. त्यामुळे त्याला विरोध करण्यासाठी गावातील रस्ते टायर पेटवून अडवण्यात आले होते. (छाया -दीपक जाधव )2 / 14पोलीस बंदोबस्तात दानोळी येथे इचलकरंजीच्या अमृत योजनेच्या जॅकवेल बांधकामाचा प्रारंभ केला जाणार होता. त्यामुळे त्याला विरोध करण्यासाठी गावातील रस्ते टायर पेटवून अडवण्यात आले होते. (छाया -दीपक जाधव )3 / 14पोलीस बंदोबस्तात दानोळी येथे इचलकरंजीच्या अमृत योजनेच्या जॅकवेल बांधकामाचा प्रारंभ केला जाणार होता. त्यामुळे त्याला विरोध करण्यासाठी गावातील रस्ते टायर पेटवून अडवण्यात आले होते. (छाया -दीपक जाधव )4 / 14पोलीस बंदोबस्तात दानोळी येथे इचलकरंजीच्या अमृत योजनेच्या जॅकवेल बांधकामाचा प्रारंभ केला जाणार होता. त्यामुळे त्याला विरोध करण्यासाठी गावातील रस्ते टायर पेटवून अडवण्यात आले होते. (छाया -दीपक जाधव )5 / 14वारणाकाठावरील ग्रामस्थांच्या भूमिकेमुळे दानोळी (ता. शिरोळ) येथे वारणा बचाव कृती समिती, ग्रामस्थ व पोलीस प्रशासन बुधवारी आमने-सामने आले. (छाया -दीपक जाधव )6 / 14वारणाकाठावरील ग्रामस्थांच्या भूमिकेमुळे दानोळी (ता. शिरोळ) येथे वारणा बचाव कृती समिती, ग्रामस्थ व पोलीस प्रशासन बुधवारी आमने-सामने आले. (छाया -दीपक जाधव )7 / 14वारणाकाठावरील ग्रामस्थांच्या भूमिकेमुळे दानोळी (ता. शिरोळ) येथे वारणा बचाव कृती समिती, ग्रामस्थ व पोलीस प्रशासन बुधवारी आमने-सामने आले. (छाया -दीपक जाधव )8 / 14पोलीस बंदोबस्तात दानोळी येथे इचलकरंजीच्या अमृत योजनेच्या जॅकवेल बांधकामाचा प्रारंभ केला जाणार होता. त्यामुळे त्याला विरोध करण्यासाठी सकाळी आठपासून ग्रामस्थ शिवाजी चौकात थांबले होते. पोलिसांनी परत जावे म्हणून गावकर्यांनी हात जोडले . (छाया -दीपक जाधव )9 / 14पोलीस बंदोबस्तात दानोळी येथे इचलकरंजीच्या अमृत योजनेच्या जॅकवेल बांधकामाचा प्रारंभ केला जाणार होता. त्यामुळे त्याला विरोध करण्यासाठी सकाळी आठपासून ग्रामस्थ शिवाजी चौकात थांबले होते. पोलिसांनी परत जावे म्हणून गावकर्यांनी हात जोडले . (छाया -दीपक जाधव )10 / 14वारणाकाठावरील ग्रामस्थांच्या भूमिकेमुळे दानोळी (ता. शिरोळ) येथे वारणा बचाव कृती समिती, पोलीस प्रशासन व ग्रामस्थांनी बुधवारी आमने-सामने चर्चा केली. (छाया -दीपक जाधव )11 / 14कृती समितीच्या पदाधिकाºयांसमवेत प्रांताधिकारी व पोलीस अधिकाºयांनी बंद खोलीत चर्चा केली. त्यानंतर केवळ जागेची पाहणी करणार आहे, असे सांगून वारणा बचाव कृती समितीच्या पदाधिकाºयांना सोबत घेऊन जात असतानाच ग्रामस्थांनी त्यालाही तीव्र विरोध केला. अमृत योजनेचा प्रारंभ हाणून पाडला. (छाया -दीपक जाधव )12 / 14दानोळी गावात प्रचंड बंदोबस्त होता अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, पोलीस उपअधीक्षक विनायक नरळे, कृष्णात पिंगळे, सपोनि दत्तात्रय कदम, समीर गायकवाड यांच्यासह प्रशासन यंत्रणा व मोठा पोलीस फौजफाटा गावात दाखल झाला. (छाया -दीपक जाधव )13 / 14दानोळी गावात दिवसभर तणावपूर्ण वातावरण होते. ग्रामस्थांचा विरोध आणि आक्रमकता पाहून पोलीस व प्रशासनाला माघारी फिरावे लागले. पाणीप्रश्नासाठी दानोळीकरांनी एकीचे दर्शन घडविले.(छाया -दीपक जाधव )14 / 14पोलीस परत गेल्या नंतर दानोळीत गावसभा झाली. (छाया -दीपक जाधव ) आणखी वाचा Subscribe to Notifications