शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोल्हापूर : तेजस्विनीला सुवर्ण, कुटुंबीयांचा कोल्हापुरात जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 1:39 PM

1 / 9
कोल्हापूरची सुवर्णकन्या नेमबाज तेजस्विनी सावंत-दरेकरनं अचूक निशाणा साधत भारताला स्पर्धेतलं पंधरावं सुवर्णपदक मिळवून दिलं. तिच्या या कामगिरीमुळे पुन्हा एकदा मंत्री चंद्रकांत पाटील तेजस्विनीच्या घरी रवाना झाले, तेथे तेजस्विनीच्या नातेवाइकांना पेढे भरवून आनंद साजरा केला.
2 / 9

3 / 9
कोल्हापूरची सुवर्णकन्या नेमबाज तेजस्विनी सावंत-दरेकरनं अचूक निशाणा साधत भारताला स्पर्धेतलं पंधरावं सुवर्णपदक मिळवून दिलं. तिच्या या कामगिरीमुळे सकाळी तिच्या एस.एस.सी बोर्ड परिसरातील घरी तिची आई सुनीता व पती समीर दरेकर यांच्यासोबत आनंद व्यक्त करण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तिच्या घरी रवाना झाले, तेथे तेजस्विनीच्या आईला व नातेवाइकांना पेढे भरवून आनंद साजरा केला.
4 / 9
कोल्हापूरची सुवर्णकन्या नेमबाज तेजस्विनी सावंत-दरेकरनं अचूक निशाणा साधत भारताला स्पर्धेतलं पंधरावं सुवर्णपदक मिळवून दिलं. तिच्या या कामगिरीमुळे पुन्हा एकदा मंत्री चंद्रकांत पाटील तेजस्विनीच्या घरी रवाना झाले, तेथे तेजस्विनीच्या नातेवाइकांना पेढे भरवून आनंद साजरा केला.
5 / 9

6 / 9

7 / 9

8 / 9

9 / 9
तेजस्विनीच्या या सुवर्णपदकामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही.
टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलkolhapurकोल्हापूर