शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आषाढी एकादशीला घरातूनच कोल्हापुरकरांचा माऊलीला नमस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 5:10 PM

1 / 8
बोलावा, विठ्ठल पाहावा विठ्ठल... चराचरांत वसलेल्या या विठू माउलीच्या आषाढी एकादशीनिमित्त मिरजकर तिकटी येथील मंदिरात विठ्ठल-रखुमाईची पारंपरिक पूजा बांधण्यात आली होती. (छाया : नसीर अत्तार)
2 / 8
नंदवाळ दिंडीसाठी चांदीच्या सजवलेल्या पालखीत श्री ज्ञानेश्वर माउलींची मूर्ती ठेवण्यात आली होती.(छाया : नसीर अत्तार)
3 / 8
फुलांनी सजवलेल्या बसमधून माउलींची पालखी नंदवाळसाठी रवाना झाली. यावेळी भाविकांनी बसच्या बाहेरूनच पालखीला नमस्कार केला.(छाया : नसीर अत्तार)
4 / 8
फुलांनी सजवलेल्या बसमधून माउलींची पालखी नंदवाळसाठी रवाना झाली. यावेळी भाविकांनी बसच्या बाहेरूनच पालखीला नमस्कार केला.(छाया : नसीर अत्तार)
5 / 8
फुलांनी सजवलेल्या बसमधून माउलींची पालखी नंदवाळसाठी रवाना झाली. यावेळी भाविकांनी बसच्या बाहेरूनच पालखीला नमस्कार केला.(छाया : नसीर अत्तार)
6 / 8
कोरोनामुळे पायी वारीला परवानगी नसली तरी वारीची ही परंपरा अखंडित ठेवत सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी टाळ-मृदुंगाचा गजर करत काही अंतर चालताना वारीचा अनुभव घेतला.(छाया : नसीर अत्तार)
7 / 8
कोरोनामुळे पायी वारीला परवानगी नसली तरी वारीची ही परंपरा अखंडित ठेवत सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी टाळ-मृदुंगाचा गजर करत काही अंतर चालताना वारीचा अनुभव घेतला. या आनंद सोहळ्यात सहभागी होत पोलिसांनीही फेर धरला.(छाया : नसीर अत्तार)
8 / 8
कोरोनामुळे पायी वारीला परवानगी नसली तरी वारीची ही परंपरा अखंडित ठेवत सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी टाळ-मृदुंगाचा गजर करत काही अंतर चालताना वारीचा अनुभव घेतला. या विठ्ठल भक्तीत वीणकरीही लीन झाले होते. (छाया : नसीर अत्तार)
टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीkolhapurकोल्हापूर