नाताळनिमित्त कोल्हापुरातील बाजारपेठ सजली, चर्च विद्युत रोषणाईंनी उजळले
By संदीप आडनाईक | Updated: December 24, 2022 18:29 IST
1 / 7कोल्हापुरात नाताळनिमित्त उत्साहाचे वातावरण आहे. दुकानांमध्ये सांताक्लॉजच्या वेशातील विविध खेळणी लहान मुलामुलींना आकर्षित करत आहेत. 2 / 7सांताक्लॉजच्या जीवनावर आधारीत देखावा बघण्यात चिमुकली मग्न होती. तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होते3 / 7रेसिडेन्सी क्लबशेजारील सर्वांत जुन्या ऑल सेंटस चर्चवर आकर्षक विद्युत रोषणाई 4 / 7नागाळा पार्क येथील ख्राइस्ट चर्चवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे5 / 7होलिक्रॉस शाळेच्या आवारातील सेंट फ्रान्सिस झेवियर चर्चमधील मदर मेरीची प्रतिमा विद्युत रोषणाईत झळकत आहे 6 / 7नागाळा पार्क येथील होलिक्रॉस शाळेच्या आवारातील सेंट फ्रान्सिस झेवियर चर्चवर नयनरम्य विद्युत रोषणाई 7 / 7वायल्डर मेमोरियल चर्चवर मनमोहक, आकर्षक विद्युत रोषणाई