1 / 7गेले दोन दिवस जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने नद्यांचे पाणी पात्राबाहेर फेकले गेले आहे. (छाया : नासिर अत्तार)2 / 7गेले दोन दिवस जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. या पाण्यात मुलांनी सूर मारत पोहण्याचा आनंद घेतला. (छाया : नासिर अत्तार)3 / 7गेले दोन दिवस जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. या पाण्यात मुलांनी सूर मारत पोहण्याचा आनंद घेतला. (छाया : नासिर अत्तार)4 / 7गेले दोन दिवस जोरदार पाऊस सुरू असल्याने पंचगंगेची पातळी २८ फुटांपर्यंत गेली असून कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. (छाया : नासिर अत्तार)5 / 7गेले दोन दिवस जोरदार पाऊस सुरू असल्याने पंचगंगेची पातळी २८ फुटांपर्यंत गेली असून कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. (छाया : नासिर अत्तार)6 / 7गेले दोन दिवस जोरदार पाऊस सुरू असल्याने पंचगंगेची पातळी २८ फुटांपर्यंत गेली असून कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. (छाया : नासिर अत्तार)7 / 7गेले दोन दिवस जोरदार पाऊस सुरू असल्याने पंचगंगेची पातळी २८ फुटांपर्यंत गेली असून कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. (छाया : नासिर अत्तार)