'No Vehicle Day' in Kolhapur, mayor participant in Pali Rally
कोल्हापुरात ‘नो व्हेईकल डे’, पायी रॅलीमध्ये महापौर सहभागी By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 6:20 PM1 / 6शासनाने केलेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ सर्वपक्षीय कृती समितीने मंगळवारी काढलेल्या पायी रॅलीत मरगाई भजनी मंडळाने सादर केलेले निषेधाचे भजन व कार्यकर्त्यांची कला विशेष आकर्षण ठरले.(छाया: नसीर अत्तार)2 / 6शासनाने केलेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ सर्वपक्षीय कृती समितीने मंगळवारी काढलेल्या पायी रॅलीत मरगाई भजनी मंडळाने सादर केलेले निषेधाचे भजन व कार्यकर्त्यांची कला विशेष आकर्षण ठरले.(छाया: नसीर अत्तार)3 / 6पायी रॅलीमध्ये महापौर शोभा बोंद्रे, उपमहापौर महेश सावंत, माजी महापौर आर. के. पोवार, नगरसेवक, नगरसेविका, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (छाया: नसीर अत्तार)4 / 6पायी रॅलीमध्ये महापौर शोभा बोंद्रे, उपमहापौर महेश सावंत, माजी महापौर आर. के. पोवार, नगरसेवक, नगरसेविका, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (छाया: नसीर अत्तार)5 / 6पायी रॅलीमध्ये महापौर शोभा बोंद्रे, उपमहापौर महेश सावंत, माजी महापौर आर. के. पोवार, नगरसेवक, नगरसेविका, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (छाया: नसीर अत्तार)6 / 6 पायी रॅलीमध्ये एका अंपगाच्या सायकलीसह अनेक युवक-युवतीही सहभागी झाले होते, अनेकांच्या हातातील निषेधाचे फलक लक्षवेधी होते, त्यामध्ये ‘वाह रे सरकार सस्ती दारु महंगा पेट्रोल’ हा फलक साऱ्यांच्या चर्चेचा ठरत होता. आणखी वाचा Subscribe to Notifications