Ramjana Id in Kolhapur
कोल्हापुरात रमजान ईद By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 10:28 AM1 / 4ईदसाठी नेकलेस, बांगड्या अशा इमिटेशन ज्वेलरीची खरेदी करताना युवती व लहान मुली. (छाया : नसीर अत्तार)2 / 4रमजान ईद म्हणजे लज्जतदार शिरखुर्मा. हा शिरखुर्मा बनविण्यासाठी ड्रायफ्रूटस्ची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. (छाया : नसीर अत्तार)3 / 4 नमाज पठणासाठी टोपी खरेदी करताना मुस्लिम बांधव. (छाया : नसीर अत्तार)4 / 4ईदसाठी बाजारपेठेत नवीन कपड्यांची खरेदी केली जात आहे. (छाया : नसीर अत्तार) आणखी वाचा Subscribe to Notifications