... so Milind Soman Sahkutumba, Kolhapur reached Kolhapur
...म्हणून मिलिंद सोमण सहकुटुंब, सहपरिवार पोहोचला कोल्हापुरात By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2018 1:41 PM1 / 9कोल्हापुरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार सरनोबतवाडी परिसरात प्रसिद्ध अभिनेता मॉडेल मिलिंद सोमण याने पत्नी अंकिता हिच्यासह डबल आयर्नमॅन स्पर्धेच्या तयारीसाठी धावण्याचा सराव केला. यावेळी कोल्हापूर स्पोर्टस् क्लबचे पदाधिकारीही त्याच्यासोबत होते. (छाया : नसीर अत्तार)2 / 9परदेशातील थंड हवामानाला पोषक ठरणाऱ्या कोल्हापूरला पहिली पसंती देत प्रसिद्ध मॉडेल व आयर्नमॅन मिलिंद सोमण याने लिथोव्हेनिया येथे होणाऱ्यां डबल अल्टा आयर्नमॅन स्पर्धेच्या तयारीसाठी गेल्या दोन दिवसांत ४ तास पोहणे, ७ तास सायकलिंग व १० तास धावणे असा तब्बल २१ तास कसून सराव परिसरात केला. (छाया : नसीर अत्तार)3 / 9परदेशातील थंड हवामानाला पोषक ठरणाऱ्या कोल्हापूरला पहिली पसंती देत प्रसिद्ध मॉडेल व आयर्नमॅन मिलिंद सोमण याने लिथोव्हेनिया येथे होणाऱ्यां डबल अल्टा आयर्नमॅन स्पर्धेच्या तयारीसाठी गेल्या दोन दिवसांत ४ तास पोहणे, ७ तास सायकलिंग व १० तास धावणे असा तब्बल २१ तास कसून सराव परिसरात केला. (छाया : नसीर अत्तार)4 / 9परदेशातील थंड हवामानाला पोषक ठरणाऱ्या कोल्हापूरला पहिली पसंती देत प्रसिद्ध मॉडेल व आयर्नमॅन मिलिंद सोमण याने लिथोव्हेनिया येथे होणाऱ्यां डबल अल्टा आयर्नमॅन स्पर्धेच्या तयारीसाठी गेल्या दोन दिवसांत ४ तास पोहणे, ७ तास सायकलिंग व १० तास धावणे असा तब्बल २१ तास कसून सराव परिसरात केला. (छाया : नसीर अत्तार)5 / 9परदेशातील थंड हवामानाला पोषक ठरणाऱ्या कोल्हापूरला पहिली पसंती देत प्रसिद्ध मॉडेल व आयर्नमॅन मिलिंद सोमण याने लिथोव्हेनिया येथे होणाऱ्यां डबल अल्टा आयर्नमॅन स्पर्धेच्या तयारीसाठी गेल्या दोन दिवसांत ४ तास पोहणे, ७ तास सायकलिंग व १० तास धावणे असा तब्बल २१ तास कसून सराव परिसरात केला. (छाया : नसीर अत्तार)6 / 9परदेशातील थंड हवामानाला पोषक ठरणाऱ्या कोल्हापूरला पहिली पसंती देत प्रसिद्ध मॉडेल व आयर्नमॅन मिलिंद सोमण याने लिथोव्हेनिया येथे होणाऱ्यां डबल अल्टा आयर्नमॅन स्पर्धेच्या तयारीसाठी गेल्या दोन दिवसांत ४ तास पोहणे, ७ तास सायकलिंग व १० तास धावणे असा तब्बल २१ तास कसून सराव परिसरात केला. (छाया : नसीर अत्तार)7 / 9कोल्हापुरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार सरनोबतवाडी परिसरात प्रसिद्ध अभिनेता मॉडेल मिलिंद सोमण याने पत्नी अंकिता हिच्यासह डबल आयर्नमॅन स्पर्धेच्या तयारीसाठी धावण्याचा सराव केला. यावेळी कोल्हापूर स्पोर्टस् क्लबचे पदाधिकारीही त्याच्यासोबत होते. (छाया : नसीर अत्तार)8 / 9मिलिंद सोमणच्या आई उषा सोमण म्हणतात कोल्हापूरचे वातावरण परदेशातील वातावरणासारखे थंड, गरम असे आहे. सरावाकरीता हे पोषक वातावरण असल्याने मिलिंदने दोन दिवसांचा सराव या ठिकाणी केला. ( छाया : नसीर अत्तार)9 / 9 मिलिंद सोमण सोबत आई उषा सोमण याही त्याच्याबरोबर पायलटिंग करत आहेत. ( छाया : नसीर अत्तार) आणखी वाचा Subscribe to Notifications