The trips of thousands of lights for Tripurari Purnima
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त हजारो दिव्यांचा झगमगाट By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 7:24 PM1 / 9त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त शनिवारी कोल्हापुरातील पंचगंगा घाटाचा परिसर पहाटेच्या प्रसन्न वातावरणात दीपोत्सव पाहण्यासाठी गर्दीने फुलून गेला होता. 2 / 9त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त शनिवारी कोल्हापुरातील पंचगंगा घाटाचा परिसर पहाटेच्या प्रसन्न वातावरणात दीपोत्सव पाहण्यासाठी गर्दीने फुलून गेला होता. 3 / 9त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त कोल्हापुर जिल्ह्यातील तीर्थस्थळ श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील नदीचा काठ हजारो ज्योतींच्या उजेडात न्हाऊन निघाला. 4 / 9त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त कोल्हापुर जिल्ह्यातील तीर्थस्थळ श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील नदीचा काठ हजारो ज्योतींच्या उजेडात न्हाऊन निघाला. 5 / 9त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त कोल्हापुर जिल्ह्यातील तीर्थस्थळ श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील नदीचा काठ हजारो ज्योतींच्या उजेडात न्हाऊन निघाला. 6 / 9 त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त रंकाळा तलावाचा काठही झगमगून गेला. या काठावर हजारो ज्योतींच्या उजेडात दीपोत्सव साजरा करण्यात आला. अनेकांनी आकाशकंदील सोडून आनंद लुटला.7 / 9 त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त रंकाळा तलावाचा काठही झगमगून गेला. या काठावर हजारो ज्योतींच्या उजेडात दीपोत्सव साजरा करण्यात आला. अनेकांनी आकाशकंदील सोडून आनंद लुटला.8 / 9 त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त शनिवारी कोल्हापुरातील पंचगंगेचा काठ हजारो ज्योतींच्या उजेडात न्हाऊन निघाला. (छाया : दीपक जाधव)9 / 9 त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त शनिवारी कोल्हापुरातील पंचगंगेचा काठ हजारो ज्योतींच्या उजेडात न्हाऊन निघाला. (छाया : दीपक जाधव) आणखी वाचा Subscribe to Notifications