While corona infection is on the rise, Kolhapur is still reeling
corona virus- संसर्ग वाढत असताना कोल्हापुरात मात्र बेफिकिरी By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 12:30 PM1 / 5अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढली आहे. मंदिरात सुरक्षा रक्षकांकडून थर्मल गनने तापमान तपासणी होते. (छाया: आदित्य वेल्हाळ)2 / 5कोरोनाचा संसर्ग वाढत असताना कोल्हापुरात मात्र अजूनही बेफिकिरी कायम असल्याचेच दिसत आहे. अंबाबाई मंदिरात सुरक्षा रक्षकांकडून थर्मल गनने तापमान तपासणी होते. पण स्वत: भाविक मात्र मास्क हनुवटीवर लावूनच फिरताना दिसतात. (छाया: आदित्य वेल्हाळ)3 / 5कोरोनाचा संसर्ग वाढत असताना कोल्हापुरात मात्र अजूनही बेफिकिरी कायम असल्याचेच दिसत आहे. ‘आम्हाला काय होतेय’ या अविर्भावात नागरिक बिनधास्तपणे वावरत आहे. अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढली आहे. (छाया: आदित्य वेल्हाळ)4 / 5अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढली आहे. पण अनेक भाविकांच्या चेहऱ्यांवर मास्कच दिसत नाही. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचाच तर सर्वांनाच विसर पडला आहे. (छाया: आदित्य वेल्हाळ)5 / 5अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढली आहे. पण अनेक भाविकांच्या चेहऱ्यांवर मास्कच दिसत नाही. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचाच तर सर्वांनाच विसर पडला आहे. (छाया: आदित्य वेल्हाळ) आणखी वाचा Subscribe to Notifications