5 gifting ideas for brother to surprise their sisters on bhaidooj
Bhaubeej Gifts Idea: दिवाळी आणि भाऊबीजेसाठी गिफ्ट द्यायचंय?, वाचा या भन्नाट आयडिया By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2018 2:56 PM1 / 51. कुछ मिठा हो जाए : कोणत्याही सणाचं सेलिब्रेशन गोडधोड पदार्थांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. गोड पदार्थ गिफ्ट स्वरुपात देण्याचीही आपल्याकडे पद्धत आहे. भाऊबीजेच्या दिवशी तुम्ही डोनट गिफ्ट स्वरुपात देऊ शकता. बाजारातील गर्दीपासून वाचण्यासाठी तुम्ही प्री-ऑर्डरही देऊ शकता. पॅकमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या चवीचे डोनट उपलब्ध करुन दिले जातील.2 / 52. हँड बॅग : खूप कमी महिला अशा असतील ज्यांना बॅग वापरणं पसंत नसेल. भाऊबीजेच्या दिवशी आपल्या बहिणीला तिच्या आवडत्या ब्रँडची बॅग गिफ्ट करा. 3 / 53. केक : मिठाईंचा कंटाळा आला असेल तर तुम्ही केकदेखील गिफ्ट म्हणून देऊ शकता. यामध्ये विविध प्रकारचे केक तुमच्यासाठी पर्याय म्हणून असतील. आपल्या बहीण भावाच्या आवडत्या फ्लेव्हरचा केक त्याला/तिला गिफ्ट करा.4 / 54. स्मार्ट वॉच गिफ्ट करणं हे अगदी परफेक्ट ऑप्शन आहे. 5 / 55. दागिने : महिलांप्रमाणे पुरुषांनाही दागिने आवडतात. त्यामुळे दिवाळी किंवा भाऊबीजेला भाऊ-बहिणीला त्यांच्या आवडीनुसार एखादा दागिना गिफ्ट करा. आणखी वाचा Subscribe to Notifications