alia bhatt inspired hairstyles for college girls
आलिया भटच्या 'या' हेअर स्टाईल तुम्हीही नक्की ट्राय करा By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2018 2:45 PM1 / 7सध्या तरुणाईमध्ये सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळ्या हेअर स्टाईलची क्रेझ आहे. त्यामुळेच अगदी सहज आणि पटकन होणाऱ्या आलिया भटच्या 'या' हेअर स्टाईलबद्दल जाणून घेऊया.2 / 7हाफ पोनीटेल ही अत्यंत सोपी आणि सहज करता येण्यासारखी हेअर स्टाईल आहे. यामध्ये अर्धे केस मोकळे सोडले जातात. तर काही केस फक्त बांधले जातात. 3 / 7हाफ बन या हेअर स्टाईलमध्ये फक्त काही केसांचा मेस्सी बन रबरच्या मदतीने बांधता येतो. वेस्टर्न आऊटफिटवर ही हेअर स्टाईल सुंदर दिसते. 4 / 7वन साईड मेस्सी बन या हेअर स्टाईलमध्ये चेहऱ्याच्या एका बाजूला मेस्सी बन बांधला जातो. पटकन होणारी ही हेअर स्टाईल मुलींना खूप आवडते. 5 / 7 साईड ब्रेड या हेअर स्टाईलमध्ये फक्त काही केसांचीच सुंदर वेणी एका बाजूला अथवा दोन्ही बाजूला घातली जाते. पार्टीसाठी ही परफेक्ट हेअर स्टाईल मानली जाते. 6 / 7टू चाईल्डहूड ब्रेडस् हेअर स्टाईल म्हणजेच केसांच्या दोन वेण्या घालणे. शाळेत जाणाऱ्या मुली ही हेअर स्टाईल प्रामुख्याने करतात. 7 / 7 हाफ पोनीटेल ही अत्यंत सोपी आणि सहज करता येण्यासारखी हेअर स्टाईल आहे. यामध्ये अर्धे केस मोकळे सोडले जातात. तर काही केस फक्त बांधले जातात. आणखी वाचा Subscribe to Notifications