captain kohali launches his own brand
कॅप्टन कोहलीने लॉन्च केला स्वतःचा लाईफस्टाईल ब्रॅण्ड By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2017 3:25 PM1 / 4मुलांना मैदानात खेळायला प्रवृत्त करण्यासाठी टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने स्वतःचा लाईफस्टाईल ब्रॅण्ड लॉन्च केला आहे.2 / 4'वन 8' असं विराटच्या नव्या ब्रॅण्डचं नाव असून त्यांचं नवी दिल्लीत लॉन्च करण्यात आलं.3 / 4वाढत्या तंत्रज्ञानामुळे मुलं घराबाहेर खेळायला जाणं टाळताना दिसतायेत. त्यामुळे मुलांमध्ये आऊटडोअर गेमची आवड निर्माण करण्यासाठी विराटने ही खास कल्पना तयार केली.4 / 4प्रत्येकाने शारीरिकदृष्ट्या फीट राहण महत्त्वाचं असल्याचं विराटने या कार्यक्रमात म्हंटलं. आणखी वाचा Subscribe to Notifications