शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'लक्स गोल्डन रोझ अवॉर्ड' सोहळ्यात सेलिब्रेटींची खास अदा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2017 12:44 PM

1 / 4
मुंबईमध्ये नुकताच लक्स गोल्डन रोझ पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात बॉलिवूड सेलिब्रेटींची खास अदाकारी पाहायला मिळाली. माधुरी दिक्षितच्या काळ्या रंगाच्या ड्रेसने सगळ्यांचं लक्ष वेधलं.
2 / 4
अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसचा साडीतील लूक हटके दिसत होता.
3 / 4
अभिनेत्री आलिया भट्टने परिधान केलेल्या लाल रंगाच्या हाऊननेही सगळ्यांचं लक्ष वेधलं.
4 / 4
अभिनेत्री जुही चावलानेही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.