education tips for job interview avoid these 5 mistakes
जॉब इंटरव्ह्यूदरम्यान करू नका या चुका By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2018 3:55 PM1 / 5इंटरव्ह्यूदरम्यान च्युईंगम खाऊ नये. असे केल्यास तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा फरक पडत नाही, असा समज होऊ शकतो. 2 / 5काही जणांना आपल्या पूर्वीच्या कंपनीबाबत नकारात्मक चर्चा करण्याची सवय असते. मात्र, इंटरव्ह्यूदरम्यान एखाद्या कंपनीबाबत वाईट चर्चा करणं टाळा. कारण बऱ्याच कंपन्यांचे नियम आणि सुविधा एकसारख्याच असतात. 3 / 5तुम्ही गर्विष्ठ आहात किंवा तुम्हाला जॉब नकोय, असे तुमच्या हावाभावावरुन वाटू नये. 4 / 5इंटरव्ह्यूसाठी तुम्ही कोणते कपडे परिधान करता, हेदेखील तितकंचे महत्त्वाचे आहे. जॉब मिळण्याचे किंवा न मिळण्यासाठी कपडेदेखील कारण ठरू शकतात.5 / 5इंटरव्ह्यूदरम्यान फोन उचलू नये. फोन सायलेंटवर ठेवावा. आणखी वाचा Subscribe to Notifications