शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारतीय लोक किती तास काम अन् किती तास झोप घेतात? पाहा सर्वेक्षणातील आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 4:55 PM

1 / 8
दिवसातील २४ तासांपैकी कोणाचा वेळ कुठे जातो हे ज्याचे त्याचे राहणीमान ठरवत असते. वेळ असला की सवड मिळतेच, हे आपण अनेकदा ऐकतो.
2 / 8
त्यानुसार अनेक जण त्यांच्या दिवसभरातील वेळेचे नियोजन करतात. दिवसातील १४४० मिनिटांपैकी एखादी व्यक्ती कोणत्या गोष्टीला किती वेळ देते, त्याबाबत जगातील प्रमुख देशांतील १५ ते ६४ वयोगटांतील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले.
3 / 8
त्यानुसार, भारतीय लोक सरासरी ५ तास काम करतात, तर ८ ते ९ तास झोप घेतात. (सर्व आकडे मिनिटांमध्ये) (स्रोत: अवर वर्ल्ड इन डेटा)
4 / 8
नोकरी - ३१५ मिनिटे, घरची कामे -१२३ मिनिटे, छंद - २२८ मिनिटे आणि झोप - ५४२ मिनिटे.
5 / 8
नोकरी - २७२ मिनिटे, घरची कामे - १६० मिनिटे, आवड किंवा छंद - २५३ मिनिटे आणि झोप - ५२८ मिनिटे.
6 / 8
नोकरी - २८८ मिनिटे, घरची कामे - ८९ मिनिटे, छंद - २५८ मिनिटे आणि झोप - ४७१ मिनिटे.
7 / 8
नोकरी - २५१ मिनिटे, घरची कामे - १२२ मिनिटे, छंद - ५२८ मिनिटे आणि झोप - ५२८ मिनिटे.
8 / 8
नोकरी - २३५ मिनिटे, घरची कामे - १३३ मिनिटे, छंद - ३०५ मिनिटे आणि झोप - ५०८ मिनिटे.
टॅग्स :IndiaभारतAmericaअमेरिकाLifestyleलाइफस्टाइल