things You Should do before Leaving Your Office
ऑफिसमधून निघताना नक्की घ्या 'या' गोष्टींची काळजी By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2019 3:40 PM1 / 6ऑफिसमधून निघण्यापूर्वीची 10 मिनिटं अतिशय महत्त्वाची असतात. त्याचा सुयोग्य वापर केल्यास तुम्ही आयुष्यात यशस्वी होऊ शकतात. 2 / 6उद्या तुम्हाला कोणती कामं करायची आहेत, त्याची यादी तयार करा. तुम्हाला पुढल्या दिवशी याचा खूप फायदा होईल. 3 / 6ऑफिसमधून निघण्यापूर्वी तुमचा डेस्क व्यवस्थित करा. डेस्कटॉप, लॅपटॉपवरील अनावश्यक फाईल्स डिलीट करा. यामुळे दुसऱ्या दिवशी तुमचा वेळ वाया जाणार नाही. 4 / 6दिवसभरात तुम्हाला मोलाचं सहकार्य करणाऱ्यांचे ऑफिसमधून निघताना आभार माना. त्यामुळे त्यांच्यासोबतचे तुमचे संबंध आणखी चांगले होतील. 5 / 6दिवसभरात तुम्ही केलेल्या कामाची समीक्षा करा. त्यात काही त्रुटी जाणवल्यास दुसऱ्या दिवशी त्यावर काम करा. 6 / 6ऑफिसमधून निघताना घाई गडबड करू नका. त्यामुळे अनेकदा महत्त्वाची कामं राहून जातात. आणखी वाचा Subscribe to Notifications