The Worst Mistakes You should avoid At Work
ऑफिसमध्ये कधीही करू नका 'या' चुका; होईल पश्चाताप! By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 10:53 PM1 / 8तुमच्या सहकाऱ्यांच्या पाठीमागून काहीही बोलू नका. यामुळे तुमची अतिशय चुकीची प्रतिमा ऑफिसमध्ये निर्माण होते.2 / 8बॉससमोर उगाच पुढे पुढे करण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या क्षमतेच्या जोरावर यश मिळवा. याचा फायदा दीर्घकालीन असेल.3 / 8अतिशय उग्र वासाचे पदार्थ ऑफिसमध्ये खाणं टाळा.4 / 8ऑफिसच्या कामात प्रॅक्टिकल राहा. तिथे उगाच इमोशनल होऊ नका.5 / 8ऑफिसमध्ये गॉसिप करणं टाळा. 6 / 8तुमचं काम पूर्णपणे झोकून देऊन कर. त्यात हलगर्जीपणा, टाळाटाळ करू नका.7 / 8ऑफिसमध्ये नकारात्मकता पसरवू नका आणि नकारात्मकता पसरवणाऱ्यांपासून लांब राहा.8 / 8शक्य होईल तितक्याच कामाबद्दल बोला. तेवढ्याच कामाचं आश्वासन द्या. अवास्तव गोष्टींबद्दल आश्वासन देऊ नका. आणखी वाचा Subscribe to Notifications