आदिरंग महोत्सवात सादर झाले देशभरातील आदिवासींचे कलाविष्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 23:43 IST
1 / 7या महोत्सवात विविध राज्यातून आलेल्या कलाकारांनी आपले कलागुण दाखवले. (छायाचित्र - सुशील कदम) 2 / 7महोत्सवात नृत्य सादर करताना महिला कलाकार. (छायाचित्र - सुशील कदम) 3 / 7महोत्सवातील आदिवासी कलाविष्कारादरम्यानचा एक क्षण. (छायाचित्र - सुशील कदम) 4 / 7आदिवासी नृत्य सादर करताना पुरुष कलाकार. (छायाचित्र - सुशील कदम) 5 / 7कालाकारांनी सादर केलेले एक पारंपरिक आदिवासी नृत्य. (छायाचित्र - सुशील कदम) 6 / 7पारंपरिक लोकनृत्य सादर करताना महिला कलाकार. (छायाचित्र - सुशील कदम) 7 / 7या महोत्सवामध्ये देशभरातील कलाकारांचे कलाविष्कार पाहण्याची संधी उपस्थितांना मिळाली. (छायाचित्र - सुशील कदम)