Attractive floral decorations at Vitthal Temple in Pandpur on the occasion of Republic Day
प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढपुरातील विठ्ठल मंदिरात आकर्षक फुलांची सजावट By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 10:20 AM1 / 7सोलापूर : आज प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या आकर्षक अशा तिरंगा रंगाच्या फुलांची सजावट करण्यात आली आहे. 2 / 7यामुळे मंदिर परिसराचे रुप विलोभनीय, मनमोहक दिसत आहे.3 / 7दरम्यान, या सजावटीत झेंडु, शेवंती, लव्हेन्डर, गुलाब तसेच कामिनीचि पाने ,गुलाब अशा विविध फुलांचा वापर करण्यात आला आहे.4 / 7दरम्यान, या सजावटीत झेंडु, शेवंती, लव्हेन्डर, गुलाब तसेच कामिनीचि पाने ,गुलाब अशा विविध फुलांचा वापर करण्यात आला आहे.5 / 7श्री विठ्ठलाचा गाभारा, सोळखांबी, सभामंडप, रुक्मिणीमातेचा गाभारा तिरंगी रंगात सजवण्यात आला आहे. 6 / 7श्री विठ्ठल रुक्मिणीमातेला तिरंगी रंगाचे उपरणे परिधान केले असल्याने देवाचे रुप अधिकच खुलून दिसत आहे. 7 / 7प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यातील हजारो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications