Badaudaya granthindi was born of Marathi Jagar
बडोद्यात ग्रंथदिंडीमधून झाला मराठीचा जागर By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 10:44 PM1 / 891व्या मराठी साहित्य संमेलनाच्यानिमित्ताने ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या बडोद्यामधील वातावरण मराठीमय झाले आहे. ग्रंथदिंडीमध्ये सहभागी झालेले मावळते संमेलनाध्यक्ष अक्षयकुमार काळे. ( सर्व छायाचित्रे - स्नेहा मोरे) 2 / 8ग्रंथदिंडीमधील शोभायात्रेत सहभागी 91 व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख.3 / 8 ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला राजमाता शुभांगिनी राजे गायकवाड़ यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. 4 / 8ग्रंथदिंजीमध्ये बडोद्यातील मराठी कुटुंबांमधील बच्चे कंपनीसुद्धा उत्साहाने सहभागी झाली होती. 5 / 8ग्रंथदिंडीमधील शोभायात्रेतील ढोलपथकामध्ये सहभागी झालेल्या तरुणी. 6 / 8शोभायात्रेत सहभागी झालेले बाल शिवराय. 7 / 8ढोलपथकामधील ही चिमुकली सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. 8 / 8शोभायात्रेत सहभागी झालेला बाळ श्रीकृष्ण. आणखी वाचा Subscribe to Notifications