1 / 26जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी स्वत: काढलेली दुर्मीळ अर्कचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. या अर्कचित्रांमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे , राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यापर्यंतच्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. 2 / 26‘आज जागतिक व्यंगचित्रकार दिन. आज माझ्या संग्रहात डोकावलो तेव्हा माझी जुनी 'अर्कचित्रं सापडली. ही अर्कचित्रं इथे टाकत आहे. जरूर बघा,’ असे राज ठाकरे यांनी ही अर्कचित्रे शेअर करताना म्हटले आहे. 3 / 26बाळासाहेब ठाकरे 4 / 26शरद पवार 5 / 26इंदिरा गांधी 6 / 26मोरारजी देसाई 7 / 26लालकृष्ण अडवाणी 8 / 26जॉर्ज फर्नांडिस 9 / 26मुलायम सिंह यादव 10 / 26संजय गांधी 11 / 26संजय गांधी 12 / 26लालूप्रसाद यादव 13 / 26लालूप्रसाद यादव 14 / 26बाबू जगजीवन राम 15 / 26प्रमोद महाजन 16 / 26प्रमोद महाजन 17 / 26जयललिता 18 / 26वॉल्ट डिस्ने 19 / 26वॉल्ट डिस्ने 20 / 26अमिताभ बच्चन 21 / 26अनिल कपूर 22 / 26बप्पी लहरी 23 / 26बिल क्लिंटन 24 / 26पु. ल. देशपांडे 25 / 26ज्युलिओ रिबेरो 26 / 26देव आनंद