Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2020 celebration in maharashtra
शिवजयंती : 'जय भवानी, जय शिवाजी'; शिव जयघोषाने दुमदुमला आसमंत सारा, शिवरायांना मानाचा मुजरा By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 12:26 PM1 / 16महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज संपूर्ण राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे.2 / 16'जय भवानी, जय शिवाजी' जयघोषाने सारा आसमंत दुमदुमला आहे. शिवरायांना मानाचा मुजरा केला जात आहे. 3 / 16शिवजयंतीच्या निमित्ताने ठिकठिकाणी मिरवणुका आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.4 / 16शिवाजी महाराज हे जगभरातील इतर राजांपेक्षा खूप वेगळे आणि सर्वोत्कृष्ट राजा ठरतात. महाराजांनी केवळ लढाया करून स्वराज्याची निर्मिती केली इतकेच नाही तर त्यांनी अनेक समाजोपयोगी निर्णय घेतले. त्यांनी महिलांना सन्मान दिला. 5 / 16महाराजांनी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांनी धर्म-जातीभेद कधीही केला नाही. शेकडो किल्ले त्यांनी जिंकले. आपल्या रयतेचे रक्षण करण्यासाठी त्यांनी मोठी फौज उभी केली.6 / 16महाराजांनी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांनी धर्म-जातीभेद कधीही केला नाही. शेकडो किल्ले त्यांनी जिंकले. आपल्या रयतेचे रक्षण करण्यासाठी त्यांनी मोठी फौज उभी केली.7 / 16महाराजांनी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांनी धर्म-जातीभेद कधीही केला नाही. शेकडो किल्ले त्यांनी जिंकले. आपल्या रयतेचे रक्षण करण्यासाठी त्यांनी मोठी फौज उभी केली.8 / 16महाराजांनी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांनी धर्म-जातीभेद कधीही केला नाही. शेकडो किल्ले त्यांनी जिंकले. आपल्या रयतेचे रक्षण करण्यासाठी त्यांनी मोठी फौज उभी केली.9 / 16महाराजांनी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांनी धर्म-जातीभेद कधीही केला नाही. शेकडो किल्ले त्यांनी जिंकले. आपल्या रयतेचे रक्षण करण्यासाठी त्यांनी मोठी फौज उभी केली.10 / 16महाराजांनी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांनी धर्म-जातीभेद कधीही केला नाही. शेकडो किल्ले त्यांनी जिंकले. आपल्या रयतेचे रक्षण करण्यासाठी त्यांनी मोठी फौज उभी केली.11 / 16महाराजांनी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांनी धर्म-जातीभेद कधीही केला नाही. शेकडो किल्ले त्यांनी जिंकले. आपल्या रयतेचे रक्षण करण्यासाठी त्यांनी मोठी फौज उभी केली.12 / 16महाराजांनी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांनी धर्म-जातीभेद कधीही केला नाही. शेकडो किल्ले त्यांनी जिंकले. आपल्या रयतेचे रक्षण करण्यासाठी त्यांनी मोठी फौज उभी केली.13 / 16महाराजांनी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांनी धर्म-जातीभेद कधीही केला नाही. शेकडो किल्ले त्यांनी जिंकले. आपल्या रयतेचे रक्षण करण्यासाठी त्यांनी मोठी फौज उभी केली.14 / 16महाराजांनी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांनी धर्म-जातीभेद कधीही केला नाही. शेकडो किल्ले त्यांनी जिंकले. आपल्या रयतेचे रक्षण करण्यासाठी त्यांनी मोठी फौज उभी केली.15 / 16महाराजांनी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांनी धर्म-जातीभेद कधीही केला नाही. शेकडो किल्ले त्यांनी जिंकले. आपल्या रयतेचे रक्षण करण्यासाठी त्यांनी मोठी फौज उभी केली.16 / 16महाराजांनी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांनी धर्म-जातीभेद कधीही केला नाही. शेकडो किल्ले त्यांनी जिंकले. आपल्या रयतेचे रक्षण करण्यासाठी त्यांनी मोठी फौज उभी केली. आणखी वाचा Subscribe to Notifications