Corona Lockdown 'We are here'! Some important helpline numbers Write down ... hrb
'आम्ही आहोत'! लॉकडाऊनमध्ये काही महत्वाचे हेल्पलाईन नंबर; लिहून ठेवा... By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 12:12 PM1 / 12लॉकाडाऊनमुळे विविध राज्यांमध्ये लोक अडकलेले आहेत. काही त्यांच्या गावी पायी निघाले आहेत, तर काही बस, ट्रेनने निघाले आहेत.2 / 12अशावेळी अचानक तब्येत बिघडली किंवा काही लागले तर तिथे कोणीच ओळखीचे नसते. यासाठी सरकारने हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. 3 / 12हे नंबर उपाशी राहिलेल्या लोकांसाठी, आजारी लोकांसाठी, काही संकट ओढवले तर त्यासाठी लगेचच सरकारी किंवा सामाजिक संस्थांची मदत पोहचण्यासाठी उपयोगी पडणार आहेत. 4 / 12नोंद करून ठेवा, कारण तुम्हीच नाही तर तुमचे मित्र, नातेवाईक, मुलगा, आई-वडील कुठेतरी अडकले असतील. 5 / 12तुम्हाला गरज नाही लागली चांगली गोष्ट आहे. पण एखाद्या गरजवंताला ते उपयोगी पडतील.6 / 12केंद्र शासित प्रदेशांसाठी हेल्पलाईन नंबर7 / 12देशातील सर्व राज्यांचे हेल्पलाईन नंबर8 / 12कोरोना व्हायरसशी संबंधित माहितीसाठी हेल्पलाईन नंबर.9 / 12दिल्लीमध्ये कोणी उपाशी पोटी असेल तर...हेल्पलाईन नंबर10 / 12दिल्लीमध्ये अडकलेल्या कोणत्याही राज्यातील मजुरांसाठी हेल्पलाईन नंबर11 / 12उत्तर प्रदेश कोरोना हेल्पलाईन नंबर12 / 12उत्तर प्रदेशमध्ये निघालेल्या मजुर, कामगारांसाठी हेल्पलाईन नंबर आणखी वाचा Subscribe to Notifications