मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संत तुकाराम वनग्राम पुरस्कारांचे वितरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2018 19:00 IST
1 / 5आंतरराष्ट्रीय वन दिनाचे औचित्य साधत संत तुकाराम वनग्राम पुरस्कारांचे वितरण तसेच वनसेवेत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.2 / 5पुरस्कार विजेत्यांना सन्मानित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 3 / 5विजेत्यांना सन्मानित करताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार. 4 / 5या वेळी एका स्मरणिकेचेही प्रकाशन करण्यात आले. 5 / 5या कार्यक्रमाला शालेय विद्यार्थीही उपस्थित होते.