शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एकनाथ शिंदे ते पृथ्वीराज चव्हाण: प्रमुख नेत्यांच्या मतदारसंघात किती झाले मतदान?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 2:20 PM

1 / 11
राज्यात अनेक ठिकाणी लोक सकाळपासून मतदानासाठी रांगेत उभे असल्याचे चित्र होते. त्यामुळे मतदान वाढले. सायंकाळपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक मतदान झाले होते. मात्र उशिराच्या आकडेवारीत कोल्हापूरने गडचिरोलीला मागे टाकले. काही नेत्यांच्या मतदारसंघात किती मतदान झाले, ते जाणून घ्या.
2 / 11
एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री)कोपरी-पाचपाखाडी ५९.८५%
3 / 11
देवेंद्र फडणवीस (उपमुख्यमंत्री)नागपूर दक्षिण-पश्चिम५४.४९%
4 / 11
अजित पवार (उपमुख्यमंत्री)बारामती७१.०३%
5 / 11
आदित्य ठाकरे (माजी मंत्री, उद्धव ठाकरे यांचे पुत्र)वरळी५२.७८%
6 / 11
अमित ठाकरे (राज ठाकरे यांचे पुत्र)माहीम५८.००%
7 / 11
नाना पटोले (महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष)साकोली ६८.००%
8 / 11
विजय वडेट्टीवार (विधानसभेतील विरोधी पक्षनेते)ब्रह्मपुरी८०.५४%
9 / 11
बाळासाहेब थोरात (काँग्रेस नेते) संगमनेर७४.५७%
10 / 11
जयंत पाटील (शरद पवार गटाचे नेते)इस्लामपूर७४.५१%
11 / 11
पृथ्वीराज चव्हाण (माजी मुख्यमंत्री)कऱ्हाड दक्षिण७६.२६%
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेसBJPभाजपाShiv Senaशिवसेना