Heavy rains in konkan! Flood In some places, Crops is under water and transportation is disrupted
तळकोकणात मुसळधार! काही ठिकाणी पुरस्थिती, शेती पाण्याखाली, वाहतुकही विस्कळीत By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 1:41 PM1 / 9सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही तालुक्यांना रविवारी पहाटे मुसळधार पावसाने झोडपून काढले. 2 / 9सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला, सावंतवाडी तालुक्यात पावसाचा जोर दिसून आला. पावसामुळे अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली. तसेच काही ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली. 3 / 9सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील बाजारपेठेत पुराचे पाणी शिरल्याने अनेक दुकानांचे नुकसान झाले. 4 / 9काही ठिकाणी पूल पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. 5 / 9मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला होता. 6 / 9तर काही ठिकाणी घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. 7 / 9अनेक ठिकाणी शेती पाण्याखाली गेली होती. 8 / 9मुसळधार पाऊस आणि पुरामुळे नाले, ओहोळ यांनाही धबधब्यांचे रूप आले होते. 9 / 9मुसळधार पाऊस आणि पुरामुळे नाले, ओहोळ यांनाही धबधब्यांचे रूप आले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications