शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

29 ऑगस्टला मुंबईकरांना आठवण झाली 26 जुलैच्या प्रलयाची

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2017 5:29 PM

1 / 11
मुंबईतल्या अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने सगळ्यात जास्त नुकसान अशा गाड्यांचे झाले आहे.
2 / 11
दादरचा शिवाजी पार्क असा तलावसदृष झाला होता.
3 / 11
अत्यंत धीम्या गतीनं शहरात वाहतूक सुरू होती.
4 / 11
माटुंग्यातील कमला रमण वसाहतीत असं घरात पाणी शिरलं.
5 / 11
मुंबई महापालिकेचे कर्मचारी मात्र अथक काम करत होते.
6 / 11
हिंदमाता परीसरात प्रचंड पाणी साचले होते.
7 / 11
मुंबईतल्या रेल्वे स्थानकांवर असं दृष्य होतं.
8 / 11
मुंबईमध्ये एकाच तासात 55 मिमि पावसाची नोंद झाली.
9 / 11
दोन दिवस पाऊस सुरू राहील असं हवामान खात्यानं सांगितलं आहे.
10 / 11
कार्यालये लवकर सोडण्यात आली तसेच मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन केलं.
11 / 11
मुंबईतलं जनजीवन पूर्णपणे ठप्प झालं.
टॅग्स :Mumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिकाcentral railwayमध्ये रेल्वेwestern railwayपश्चिम रेल्वेMumbai Floodedमुंबईत पावसाचा हाहाकार