By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 13:36 IST
1 / 5संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राचे सर्व दिवस विरोधी पक्षांनी गोंधळ घालत कामकाज बंद पाडल्याच्याविरोधात भाजपानं गुरुवारी (12 एप्रिल) एक दिवसीय देशव्यापी ‘निषेध उपोषण’ केले. सोलापुरात सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख व खासदार शरद बनसोडे यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला.2 / 5ठाणे शहरात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल व भाजपा कार्यकर्त्यांचे उपोषण 3 / 5भाजपा खासदार ए.टी.पाटील यांचे जळगावात उपोषण4 / 5डोंबिवलीमध्ये भाजपाचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते पूर्वेकडील पक्ष कार्यालयालगत बसलेत उपोषणाला.5 / 5अहमदनगरमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे अांदोलन