1 / 5दुपारी २ च्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात निलंग्यात अर्धा तास अवकाळी पाऊस झाला़ १० मिनिटे गाराही पडल्या़2 / 5दुपारी २ च्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात निलंग्यात अर्धा तास अवकाळी पाऊस झाला़ १० मिनिटे गाराही पडल्या़3 / 5तालूर येथे शुक्रवारी दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस सुरु झाला़.निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी निटूर चाकूर येथे गारा पडल्या़.4 / 5वादळी वाऱ्यामुळे चाकूर शहरातील नगरपंचायतीसमोरील बाभळीचे झाड कोसळून चार दुकानांचे शुक्रवारी नुकसान झाले़5 / 5वादळी वाऱ्यामुळे चाकूर शहरातील नगरपंचायतीसमोरील बाभळीचे झाड कोसळून चार दुकानांचे शुक्रवारी नुकसान झाले़