lok sabha elections 2024 Maharashtra elected maximum 8 women MPs in 2019
महाराष्ट्राने आतापर्यंत किती महिलांना केले खासदार? २०१९ मध्ये रचला इतिहास! By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 12:54 PM1 / 10आतापर्यंत झालेल्या १७ सार्वत्रिक निवडणुकांपैकी, शेवटच्या म्हणजे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत देशात सर्वाधिक ७८ महिला खासदार निवडून आल्या.2 / 10२०१९ मध्ये निवडून आलेल्या महिला खासदारांपैकी महाराष्ट्रातील आठ महिला खासदारांचा समावेश आहे. 3 / 10महाराष्ट्रातूनही प्रथमच २०१९ मध्ये एवढ्या प्रमाणात महिला खासदार निवडून आल्या. 4 / 10(१) - नंदुरबार हिना गावित (भाजप) ६३९१३६, (२) - अमरावती नवनीत कौर राणा (अपक्ष) ५१०९४७, (३) - रावेर रक्षा खडसे (भाजप) ६५५३८६, (४) - बारामती सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी) ६८६७१४5 / 10(५) - यवतमाळ-वाशिम भावना गवळी (शिवसेना) ५४२०९८, (६) - दिंडोरी भारती पवार (भाजप) ५६७४७०, (७) - मुंबई उत्तर मध्य पूनम महाजन (भाजप) ४८६६७२, (८) - बीड डॉ. प्रीतम मुंडे (भाजप) ६७८१७५6 / 10१९५२-५७ - ४ खासदार, १९५७-६२ - ३ खासदार, १९६२-६७ - ३ खासदार, १९६७-७० - ३ खासदार, १९७१-७७ - २ खासदार, १९७७-७९ - ३ खासदार.7 / 10१९८०-८४ - ४ खासदार, १९८४-८९ - ३ खासदार, १९८०-९१ - २ खासदार, १९९१-९६ - ३ खासदार, १९९६-९७ - २ खासदार, १९९८-९९ - २ खासदार.8 / 10१९९९-०४ - ४ खासदार, २००४-०९ - ६ खासदार, २००९-१४ - ३ खासदार, २०१४-१९ - ६ खासदार, २०१९-२४ - ८ खासदार.9 / 10मागील लोकसभा निवडणुकीत प्रथमच महाराष्ट्रातून ८ महिला खासदार निवडून आल्या. यामध्ये भाजपच्या (५), राष्ट्रवादीची (१), शिवसेनेची (१) आणि एक अपक्ष महिला खासदार विजयी झाली. 10 / 10देशात आणि राज्यात निवडून आलेल्या महिला खासदार आणखी वाचा Subscribe to Notifications