1 / 4श्री भद्रकाली कारंजा मित्र मंडळ ट्रस्ट, नाशिक यांचा श्रीमंत श्री साक्षी गणेश गणपती, यंदा पुणे येथील दगडूशेठ हलवाई गणपती प्रतिकृतीची मुर्ती साकारली आहे. 2 / 4नाशिक येथील रविवार कारंजा मित्र मंडळांचा, श्री सिद्धिविनायक रुपातील गणपती, यंदाचे ९९ वे वर्ष आहे.3 / 4धुळे शहरातील मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणा-या जय भोले गणेश मित्र मंडळाच्या गणेशाची भव्य मूर्ती. 4 / 4साता-या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे शुक्रवारी गणरायाची मुख्य रस्त्यावर मिरवणूक काढून प्रतिष्ठापना करण्यात आली.