Maharashtra Cabinet Ministers List 2019: Full list of Ministers in Uddhav Thackeray government
उद्धव ठाकरे सरकार : मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संपूर्ण यादी आणि खाती By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2020 1:15 PM1 / 44उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर सुमारे आठवडाभराने नव्या मंत्र्यांच्या खातेवाटपाची यादी जाहीर झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिफारस केलेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिली आहे. या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संपूर्ण यादी आणि खाती खालील प्रमाणे...2 / 441. उद्धव बाळासाहेब ठाकरे : मुख्यमंत्री, सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय, व इतर कोणत्याही मंत्र्यांना नेमुन न दिलेले विषय/खाती3 / 442. अजित अनंतराव पवार : उप मुख्यमंत्री, वित्त, नियोजन4 / 443. सुभाष राजाराम देसाई : उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा5 / 444. अशोक शंकरराव चव्हाण : सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम वगळून)6 / 445. छगन चंद्रकांत भुजबळ: अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण7 / 44 6. दिलीप दत्तात्रय वळसे- पाटील : कामगार, राज्य उत्पादन शुल्क8 / 447. जयंत राजाराम पाटील : जलसंपदा व लाभक्षेत्र विकास9 / 448. नवाब मोहम्मद इस्लाम मलिक : अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता10 / 449. अनिल वसंतराव देशमुख : गृह11 / 4410. विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात : महसूल12 / 4411. राजेंद्र भास्करराव शिंगणे : अन्न व औषध प्रशासन13 / 4412. राजेश अंकुशराव टोपे : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण14 / 4413. हसन मियालाल मुश्रीफ : ग्राम विकास15 / 4414. नितीन काशिनाथ राऊत : उर्जा16 / 4415. वर्षा एकनाथ गायकवाड : शालेय शिक्षण17 / 4416. डॉ. जितेंद्र सतिश आव्हाड : गृहनिर्माण18 / 4417. एकनाथ संभाजी शिंदे : नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)19 / 4418. सुनिल छत्रपाल केदार : पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण20 / 4419. विजय वडेट्टीवार : इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भूकंप पुनर्वसन21 / 4420. अमित विलासराव देशमुख : वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य22 / 4421. उदय रवींद्र सामंत : उच्च व तंत्र शिक्षण23 / 44 22. दादाजी दगडू भुसे : कृषि, माजी सैनिक कल्याण24 / 44 23. संजय दुलिचंद राठोड : वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन25 / 4424. गुलाबराव रघुनाथ पाटील : पाणी पुरवठा व स्वच्छता26 / 4425. ॲड. के.सी. पाडवी : आदिवासी विकास27 / 4426. संदिपानराव आसाराम भुमरे : रोजगार हमी, फलोत्पादन28 / 4427. बाळासाहेब उर्फ श्यामराव पांडुरंग पाटील : सहकार, पणन29 / 4428. ॲड. अनिल दत्तात्रय परब : परिवहन, संसदीय कार्य30 / 4429. अस्लम रमजान अली शेख : वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास31 / 4430. ॲड. यशोमती ठाकूर (सोनवने) : महिला व बालविकास32 / 4431. शंकराराव यशवंतराव गडाख : मृद व जलसंधारण33 / 4432. धनंजय पंडितराव मुंडे : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य34 / 4433. आदित्य उद्धव ठाकरे : पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार35 / 441. अब्दुल नबी सत्तार (राज्यमंत्री) : महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य36 / 442. सतेज उर्फ बंटी डी. पाटील (राज्यमंत्री) : गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण37 / 443. शंभुराज शिवाजीराव देसाई (राज्यमंत्री) : गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन38 / 444. ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू (राज्यमंत्री) : जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार39 / 445. दत्तात्रय विठोबा भरणे (राज्यमंत्री) : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन40 / 446. विश्वजीत पतंगराव कदम (राज्यमंत्री) :सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा41 / 447. राजेंद्र श्यामगोंडा पाटील यड्रावकर (राज्यमंत्री) : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य42 / 448. संजय बाबुराव बनसोडे (राज्यमंत्री) : पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य43 / 449. प्राजक्त प्रसादराव तनपुरे (राज्यमंत्री) : नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन44 / 4410. श्रीमती आदिती सुनिल तटकरे (राज्यमंत्री) : उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क आणखी वाचा Subscribe to Notifications