शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

महाराष्ट्राच्या डॉक्टरांचे 'केरळ हेल्थ मिशन' फत्ते ...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 8:42 PM

1 / 4
मुंबई : केरळ पुरग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्रातून गेलेल्या १०० डॉक्टर्सच्या वैद्यकीय पथकाचे सोमवारी मुंबईत आगमन झाले.
2 / 4
या वैद्यकीय पथकाने केरळातील पठणमथीट्टा, एर्नाकुलम, त्रिचूर, अल्लेप्पी या जिल्ह्यात 20000 रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले.
3 / 4
२० ऑगस्ट २०१८ रोजी वायुदलाच्या विशेष विमानाने डॉक्टर केरळात रवाना झाले होते.
4 / 4
या पथकात मुंबईतील जे.जे. हॉस्पिटल आणि पुण्यातील ससून हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा समावेश होता.
टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरMaharashtraमहाराष्ट्र