Mahashivratri 2018: Mahashivratri festival throughout the state
Mahashivratri 2018 : राज्यभरात महाशिवरात्रीचा उत्सव By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 2:52 PM1 / 4डोंबिवली : महाशिवरात्रीनिमित्त खिडकाळेश्वर, मानपाडेश्वर व पिंपळेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी. या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.2 / 4कल्याण-डोंबिवलीच्या पंचक्रोशीत पांडवकालीन हेमाडपंथी बांधणीचे तेराव्या शतकातील शिवमंदिर म्हूणन खिडकाळेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. महाशिवरात्रीनिमित्त लाखो भाविक कल्याण, डोंबिवली, नवी मुबंई, ठाणे दर्शनासाठी येतात. 3 / 4नवी मुंबईती महादेवाच्या मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी4 / 4ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी आणखी वाचा Subscribe to Notifications