MNS chief Raj Thackeray at his 20, MNS workers post rare photos on social media ajg
मिशीतले राज, विशीतले राज... मनसेप्रमुखांचा वेगळाच बाज! By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 8:51 PM1 / 20लॉकडाऊनच्या काळात मोबाईल आणि सोशल मीडियाभोवतीच आपलं आयुष्य फिरतंय. सगळ्यांनाच भरपूर वेळ असल्यानं फेसबुकवर वेगवेगळी चॅलेंज जोरात सुरू आहेत. सध्या, आपले विशीतले फोटो पोस्ट करण्याचा ट्रेंड भलताच हिट झालाय. 2 / 20मनसेच्या शिलेदारांनी, राज ठाकरे समर्थकांना हा विशीतल्या फोटोंचा ट्रेंड ‘मनसे’ आवडला. त्यांनी ‘विशीतले राजसाहेब’ या हॅशटॅगसह आपल्या ‘राजसाहेबांचे’ विशीतले फोटो (2000 सालापूर्वीचे) सोशल मीडियावर पोस्ट केले.3 / 20मनसेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांना ही कल्पना सुचली आणि मनसैनिकांनी त्याला झक्कास प्रतिसाद दिला.4 / 20राज ठाकरेंची पर्सनॅलिटी, त्यांची हटके स्टाईल, त्यांचा रुबाब, त्यांचे छंद या सगळ्याची झलक या फोटोंमधून दिसते. 5 / 20तरुणांमध्ये राज ठाकरेंची इतकी क्रेझ का, या प्रश्नाचं उत्तरही काही फोटो देतात. 6 / 20शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत त्यांचं नातं किती घट्ट, विश्वासाचं होतं, याचंही दर्शन काही फोटोंमधून घडतं. 7 / 20शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत त्यांचं नातं किती घट्ट, विश्वासाचं होतं, याचंही दर्शन काही फोटोंमधून घडतं. 8 / 20शिवसेनेत सक्रिय झालेले राज ठाकरेही काही फोटोंमध्ये दिसतात. 9 / 20शिवसेनेत सक्रिय झालेले राज ठाकरेही काही फोटोंमध्ये दिसतात. 10 / 20शिवसेनेत सक्रिय झालेले राज ठाकरेही काही फोटोंमध्ये दिसतात. 11 / 20शिवसेनेत सक्रिय झालेले राज ठाकरेही काही फोटोंमध्ये दिसतात. 12 / 20भाऊ आणि मित्रपरिवारासोबतचं राज ठाकरेंचं 'बाँडिंग'... आज पक्ष वेगळे असले तरी 'भावबंध' अजून टिकून असल्याचं अनेक प्रसंगांमधून दिसलं आहे. 13 / 20भाऊ आणि मित्रपरिवारासोबतचं राज ठाकरेंचं 'बाँडिंग'... आज पक्ष वेगळे असले तरी 'भावबंध' अजून टिकून असल्याचं अनेक प्रसंगांमधून दिसलं आहे. 14 / 20भाऊ आणि मित्रपरिवारासोबतचं राज ठाकरेंचं 'बाँडिंग'... आज पक्ष वेगळे असले तरी 'भावबंध' अजून टिकून असल्याचं अनेक प्रसंगांमधून दिसलं आहे. 15 / 20भाऊ आणि मित्रपरिवारासोबतचं राज ठाकरेंचं 'बाँडिंग'... आज पक्ष वेगळे असले तरी 'भावबंध' अजून टिकून असल्याचं अनेक प्रसंगांमधून दिसलं आहे. 16 / 20भाऊ आणि मित्रपरिवारासोबतचं राज ठाकरेंचं 'बाँडिंग'... आज पक्ष वेगळे असले तरी 'भावबंध' अजून टिकून असल्याचं अनेक प्रसंगांमधून दिसलं आहे. 17 / 20‘लॉकडाऊन’च्या काळात हे फोटो ‘डाऊन द मेमरी लेन’ घेऊन जातात. 18 / 20‘लॉकडाऊन’च्या काळात हे फोटो ‘डाऊन द मेमरी लेन’ घेऊन जातात. 19 / 20‘लॉकडाऊन’च्या काळात हे फोटो ‘डाऊन द मेमरी लेन’ घेऊन जातात. 20 / 20‘लॉकडाऊन’च्या काळात हे फोटो ‘डाऊन द मेमरी लेन’ घेऊन जातात. आणखी वाचा Subscribe to Notifications