The mother has a name ...
आई एक नाव असतं आई…. By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 4:08 PM1 / 5आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही आणि उरतही नाही...2 / 5आई खरच काय असते, लेकराची माय असते...3 / 5आई मनामनात तशीच ठेउन जाते काही, जिवाचे जिवालाच कळावे अस जाते देऊन काही...4 / 5ही न्यूनता सुखाची । चित्ता सदा विदारी स्वामी तिन्ही जगाचा । आईविना भिकारी.5 / 5चारा मुखी पिलांच्या । चिमणी हळूच देई गोठ्यात वासरांना । या चाटतात गाई..... (सर्व छायाचित्रे : प्रशांत खरोटे, नाशिक) आणखी वाचा Subscribe to Notifications