Nashik jeweller crafts Rakhi worth 2.5 lakh
Raksha Bandhan Special : नाशिकमध्ये अडीच लाख रुपयांची राखी By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 10:40 AM1 / 4नाशिक : रक्षाबंधन हा बहीण-भावाच्या नात्याला घट्ट करणार सण रविवारी (26 ऑगस्ट) साजरा होत आहे. बाजारामध्ये राखी खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. 2 / 4नाशिकचे बाफना डायमंडसचे संचालक जयेश बाफना यांनी नावीन्यपूर्ण अशी राखी तयार केली आहे. जयेश बाफना यांनी तयार केलेल्या राखीसाठी 18 ग्रॅम सोने आणि 2.5 कॅरट डायमंड वापरला आहे.3 / 4राखीच्या मध्यभागी वापण्यात आलेला डायमंड युनिक कलरचा आहे. या राखीची किंमत जवळपास 2.5 लाख इतकी आहे. 4 / 4सध्या, बाजारात स्टोन राखी, गोंड्याची राखी, ब्रेसलेट राखी, कार्टूनची राखी, डायमंड राखी, मारवाडी राखी, लायटिंगची राखी अशा विविध प्रकारच्या फॅन्सी राख्या उपलब्ध आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications