शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 3७,१३६, एका दिवसात २१२७ पॉझिटीव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 10:47 PM

1 / 12
राज्यात आज 2127 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 37136 अशी झाली आहे.
2 / 12
मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या २२५६३ पर्यंत पोहोचली असून आज दिवसभरात मुंबईत १४११ नवीन पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत.
3 / 12
मंगळवार १९ मे रोजी नवीन 1202 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 9639 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 26164 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
4 / 12
सोमवारी 2033 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या 35058 अशी झाली होती.
5 / 12
सध्या राज्यात दिवसाला सुमारे १५ हजार चाचण्या, त्यासाठी ६७ प्रयोगशाळा कार्यान्वित. राज्याचा मृत्यूदर हा ३.२ टक्के, रुग्ण बरे होण्याचा दर २५ टक्के आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय.
6 / 12
राज्यात आज #COVID_19 चे १२०२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची ही सर्वाधिक संख्या. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे २५ टक्के एवढा झाला आहे.
7 / 12
कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १४ दिवसांवर नेण्यात आल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलंय.
8 / 12
कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १४ दिवसांवर नेण्यात आल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलंय.
9 / 12
कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १४ दिवसांवर नेण्यात आल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलंय.
10 / 12
राज्यात कोरोनाच्या प्रतिकारासाठी साधनांची अजिबात कमतरता नाही. मुंबईत सध्या खाटांची कमतरता. मात्र, ही परिस्थिती कायम राहणार नाही.
11 / 12
गेल्या काही दिवसांपासून बीकेसी, वरळी डोम, गोरेगाव येथे कोरोना केअर सेंटर उभारणी सुरु असल्याचेही टोपे म्हणाले.
12 / 12
आरोग्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी, कोरोनोसंदर्भातील राज्याच्या परिस्थितीवर त्यांनी भाष्य केलंय.
टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबई