Opposition's attack against the state government
राज्य सरकारविरोधात विरोधकांचा हल्लाबोल By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 4:45 PM1 / 5दीक्षाभूमीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश हल्लाबोल मोर्चाला सुरुवात झाली2 / 5गुलाम नबी आझाद, अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते या मोर्चात सहभागी झाले होते.3 / 5नागपुरातील मॉरिस कॉलेज चौकात मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले. यावेळी विरोधी पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.4 / 5सभास्थळी काँग्रेसच्या तिरंग्यात रंगलेले कार्यकर्ते लक्ष वेधून घेत होते. 5 / 5जनआक्रोश आणि हल्लाबोल मोर्चानंतर झालेल्या जाहीर सभेसाठी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधान सभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अजितदादा पवार आदि नेते उपस्थित होते. आणखी वाचा Subscribe to Notifications