लाईव्ह न्यूज :

Maharashtra Photos

मुंबईत अमित शाह यांची हाय व्होल्टेज बैठक: सत्ता आणण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना दिले ७ कानमंत्र - Marathi News | Amit Shah high voltage meeting in Mumbai 7 mantras given to leaders to bring power in maharashtra | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत अमित शाह यांची हाय व्होल्टेज बैठक: सत्ता आणण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना दिले ७ कानमंत्र

अमित शाह यांनी नेत्यांना आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करायला हव्यात, याबाबतचा कानमंत्र दिला आहे. ...

कोकणातील या गावात चतुर्थीला करत नाहीत घरगुती गणपतीचं पूजन, असं आहे कारण - Marathi News | Ganesh Mahotsav: This is the reason why they do not worship Lord Ganesha at home on Chaturthi in this village of Konkan | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकणातील या गावात चतुर्थीला करत नाहीत घरगुती गणपतीचं पूजन, असं आहे कारण

Ganesh Mahotsav: गणेशोत्सवाचा विशेष उत्साह दिसून येतो तो कोकणामध्ये. कोकणात घरगुती गणपतींची स्थापना करण्याची मोठी परंपरा आहे. मात्र याच कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक असे गाव आहे जिथे गणेश चतुर्थीला घरगुती गणपतीची पूजा केली जात नाही.  ...

मोहन भागवतांना ASL तर शरद पवारांना Z प्लस संरक्षण; दोन्ही सुरक्षेत नेमका फरक काय? - Marathi News | Central Protection for Z Plus ASL to Mohan Bhagwat and Z plus to Sharad Pawar; What exactly is the difference between the two security systems? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मोहन भागवतांना ASL तर शरद पवारांना Z प्लस संरक्षण; दोन्ही सुरक्षेत नेमका फरक काय?

नुकतेच केंद्रीय गृहमंत्रालयाने शरद पवार, मोहन भागवत यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

विनोद तावडे, पंकजा मुंडेंसह ३ नेत्यांवर विशेष जबाबदारी; भाजपा वरिष्ठांनी मागवला रिपोर्ट - Marathi News | Special responsibility on 3 leaders including Vinod Tawde, Pankaja Munde; BJP seniors asked for a report, leaders will interaction with workers | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :विनोद तावडे, पंकजा मुंडेंसह ३ नेत्यांवर विशेष जबाबदारी; भाजपा वरिष्ठांनी मागवला रिपोर्ट

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपानं ग्राऊंडवरील कार्यकर्त्यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. ...

मोठी बातमी: हर्षवर्धन पाटलांचा भाजप सोडण्याचा निर्णय पक्का झाला?; या ३ घटनांमधून मिळाले स्पष्ट संकेत - Marathi News | Harshvardhan Patils decision to quit BJP confirmed There are clear indications from these 3 incidents | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी: हर्षवर्धन पाटलांचा भाजप सोडण्याचा निर्णय पक्का झाला?; या ३ घटनांमधून मिळाले स्पष्ट संकेत

हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांच्या पक्षाची तुतारी हाती घेणार असल्याचे काही स्पष्ट संकेतही मागील काही दिवसांत मिळाले असून तीन घटनांमुळे त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेला आणखीनच बळ मिळाले आहे. ...

लोकसभा निकालाचा भाजपानं घेतला धसका; विधानसभेसाठी बदलली रणनीती, काय आहे 'विजयी' प्लॅन? - Marathi News | After results of the Lok Sabha elections, BJP has changed its strategy for the Maharashtra Assembly elections, will coordinate with the RSS | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभा निकालाचा भाजपानं घेतला धसका; विधानसभेसाठी बदलली रणनीती, काय आहे 'विजयी' प्लॅन?

महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपानं नवी स्ट्रॅटर्जी आणायचं ठरवलं असून त्यादृष्टीने पक्षातील नेते कामाला लागले आहेत. ...

शरद पवार पुन्हा धमाका करणार; घाटगेंनंतर काही दिवसांतच महायुतीतील हे ३ नेतेही हाती तुतारी घेणार? - Marathi News | Within a few days after Ghatge these 3 leaders will also likely to join Sharad Pawar ncp | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार पुन्हा धमाका करणार; घाटगेंनंतर काही दिवसांतच महायुतीतील हे ३ नेतेही हाती तुतारी घेणार?

समरजीत घाटगे यांच्यानंतर महायुतीतील आणखी काही नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचं दिसत आहे. ...

प्रवाशांसाठी मोठी बातमी: गणेशोत्सवासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाबाबत प्रशासनाकडून महत्त्वाचा निर्णय - Marathi News | Big news for commuters Important decision by administration regarding Mumbai Goa National Highway during Ganeshotsav | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रवाशांसाठी मोठी बातमी: गणेशोत्सवासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाबाबत प्रशासनाकडून महत्त्वाचा निर्णय

सर्व वाहनांना 18 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेनंतर नियमित वाहतुकीस परवानगी राहणार आहे. ...